Bachelor Of Commerce
Bachelor Of Commerce !

प्रथम, द्वितीय व तृतीय वर्ष बी. कॉम. पदवी शिक्षणक्रम :

शिक्षणक्रम संकेतांक ( Progamme Code) GO2

शिक्षणक्रमाविषयी माहिती :
बी. कॉम. पदवी परीक्षेचा शिक्षणक्रम एकूण १०८ श्रेयांकांचा आहे हा शिक्षणक्रम प्रत्येकी १०० गुणांचा १८ अभ्यासक्रमामध्ये विभागण्यात आला आहे. दरवर्षी ६ अभ्यासक्रम २ वर्षात एकूण १८ अभ्यासक्रम अभ्यासावयाचे आहेत. या तीन वर्षाच्या पदवी शिक्षणक्रमात पहिल्या वर्षी ३६ दुस-या वर्षी ३६ आणि तिस-या वर्षी ३६ श्रेयांकांचे अभ्यासक्रम आहेत. सर्व अभ्यासक्रम पूर्ण करणे विद्यार्थ्यास बंधनकारक आहे.


अभ्यासक्रम:

प्रथम वर्ष बी. कॉम.
द्वितीय वर्ष बी. कॉम.
तृतीय वर्ष बी. कॉम.

विषय

 • सस्वयं अध्ययन कौशल्यांचा अधिष्ठान अभ्यासक्रम (OPN 101)
 • मराठी भाषेचा अधिष्ठान अभ्यासक्रम (MAR 102)
 • हिंदी व इंग्रजी या भाषांचा अधिष्ठान अभ्यासक्रम (HEN 101)
 • सामान्यज्ञान व सामाजिक जाणिवांचा अधिष्ठान अभ्यासक्रम (GKN 101)
 • कार्यालयीन व्यवस्थापन (COM 211)
 • वाणिज्यशास्त्र (COM 106)प्रवेश पात्रता:

खालीलपैकी कोणतीही एक पात्रता पूर्ण असणा-या व्यक्ती -

 • य. च. म. मुक्त विद्यापीठ पूर्वतयारी शिक्षणक्रम किमान ४० टक्के पूर्ण असावा.
 • महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्य माध्यमिक शिक्षण मंडळाची इयत्ता बारावी, एच. एस. सी, किंवा इतर राज्यातील समक्षम परीक्षा उत्तीर्ण असावा.
 • १९७५ पूर्वीची माध्यमिक शालांत परीक्षा ११ वी उत्तीर्ण असावा.
 • एच. एस. सी. उत्तीर्ण झाल्यानंतर सलग किमान २ वर्ष मुदतीचा सरकारमान्य पदविका प्रमाणपत्र शिक्षणक्रम उत्तीर्ण असावा. उदा.- डी. सी. ई., डी. एम. ई., डी. फार्म. डेअरी टेक., टी. डी. ए. टी. डी.,एन. सी. टी. व्ही. टी., आय. टी आय., एम. सी. व्ही. सी.
 • य. च. म. मुक्त विद्यापीठाचा स्वयं साहाय्य गात प्रेरक प्ररिका शिक्षणक्रम उत्तीर्ण असणारे विद्वत परिषद सभा ठराव क्रमांक बी १००/०५/४१ (बी १ एफ १७३ २००५/६३) दिनांक २४.०२.२००५.

श्रेयांकानंतर प्रवेश अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे :

 • जन्मतारखेचा पुरावा ( प्राथमिक / माध्यमिक / उच्च माध्यमिक शाळा सोडल्याचा दाखला अथवा प्रमाणपत्र ) सत्यप्रत
 • अभ्यासकेंद्रावर प्रवेश अर्ज जमा करतेवेळी आपण मूळ गुणपत्रके व मूळ जन्म दाखला आणि त्याच्या झेरोक्स प्रती अभ्यासकेंद्रात घेऊन जाव्यात. केंद्रप्रमुख किंवा केंद्र संयोजक मूळ प्रतीवरून फोटो प्रत प्रमाणित करून सही शिक्का करतील त्याचवेळी आपण मूळ प्रती परत घेऊन जा. मूळप्रती सांभाळण्याची जबाबदारी अभ्यासकेंद्र किंवा विद्यापीठ मुख्यालयावर राहणार नाही. केंद्रप्रमुख किंवा केंद्र संयोजक विद्यार्थ्याच्या अर्जाला प्रमाणित सत्यप्रती जोडतील त्या गहाळ होणार नाहीत याची काळजी घेण्यात येईल.

विषय

 • हिशेबशास्त्र १ (COM 208)
 • व्यावसायिक अर्थशास्त्र (ECO 201)
 • व्यावसायिक कायदे (COM 210)
 • व्यवस्थापनशास्त्र (MGM 224)
 • व्यवसाय संघटन व प्रशासन (COM 212)

वैकल्पिक

 • व्यवस्थापकीय अर्थशास्त्र (MGM 224)
 • व्यवसाय संज्ञापन (MGM 225)प्रवेश पात्रता:

खालीलपैकी कोणतीही एक पात्रता पूर्ण असणा-या व्यक्ती -

 • य. च. म. मुक्त विद्यापीठ यापूर्वी प्रथम वर्ष बी. कॉम. ला प्रवेश घेतलेले सर्व विद्यार्थी असावा.
 • १२ वी उत्तीर्णतेनंतर शासनमान्य व मान्यताप्राप्त विद्यापीठातील बी. कॉम. विद्याशाखेतील प्रथम वर्ष पदवी परीक्षा उत्तीर्ण असणा-या विद्यार्थ्यांना विद्यापीठाच्या श्रेयांकांतरांच्या नियमानुसार (Credit Transfer Rule) द्वितीय वर्षास प्रवेश मिळेल म्हणजेच मुक्त विद्यापीठाच्या पहिल्या वर्षाच्या सर्व विषयांची ३६ श्रेयांकांचे ६ अभ्यासक्रम त्यास सूट देण्यात येईल अशा विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्जावर श्रेयांकांनंतर प्रवेश असे स्पष्ट लिहावे आणि प्रथम वर्ष पदवी उत्तीर्ण असल्याची संबधित विद्यापीठाच्या गुणपत्रिकाची प्रमाणित फोटोप्रत जोडणे आवश्यक आहे.

श्रेयांकानंतर प्रवेश नियम:

 • श्रेयांकानंतर नियमानुसार प्रवेश घेणा-या विद्यार्थ्यांना त्यांनी पूर्वी पूर्ण केलेल्या शैक्षणिक कार्याचे मूल्य लक्षात घेऊन त्यांना या विद्यापीठाच्या पदवी शिक्षणक्रम पूर्ण करण्यासाठी काही श्रेयांकांची सूट देण्यात येते. या बाबतचा नियम खालीलप्रमाणे आहे. द्वितीय वर्ष बी. कॉम. प्रवेशाबाबत इतर मान्यताप्राप्त विद्यापीठातील प्रथम वर्ष बी. कॉम. उत्तीर्ण असलेल्या विद्यार्थ्यांना श्रेयांकानंतर द्वितीय वर्ष बी. कॉम. ला प्रवेश घेता येईल.

विषय

 • हिशेबशास्त्र २ (COM 209)
 • भारतीय आर्थिक पर्यावरण (COM 220)
 • परिव्यय अंकेक्षण आणि कर आकारणी (COM 221)
 • मानव संसाधन व्यवस्थापन (COM 222)

विशेषीकरण कोणताही एक विषय

 • बँकिंग व फायनान्स १ (COM 306)
 • बँकिंग व फायनान्स २ (COM 307)

किंवा

 • विपणन व्यवस्थापन १ (MGM 308)
 • विपणन व्यवस्थापन २ (MGM 309)महत्वाचे:

 • पदवी द्वितीय व तृतीय वर्षाच्या गुणांवर दिली जाईल.
 • तृतीय वर्षास विशेषीकरण गटातून एका विषयाचे दोन पेपर्स घ्यावयाचे आहेत.द्वितीय वर्षास वैकल्पिक गटातून एक पेपर निवडायचा आहे.
  • विशेष सूचना:

   • प्रवेश अर्ज भरण्यापूर्वी माहितीपुस्तिका लक्षपूर्वक वाचावी व आपल्या सुवाच्य हस्ताक्षरात खाडाखोड न करता काळजीपूर्वक प्रवेश अर्ज भरावा.
   • प्रवेश अर्जातील सर्व माहिती पूर्ण लिहा अपूर्ण माहिती असल्यास आपला अर्ज विचारात घेतला जाणार नाही व त्यासंबंधी कुठलाही पत्रव्यवहार करू नये.
   • मुदतीनंतर आलेल्या प्रवेश अर्जाचा विचार केला जाणार नाही.
   • गेल्या सहा महिन्यात काढलेल्या आपल्या अलीकडच्या छायाचित्राच्या २ प्रती प्रवेशासाठी आवश्यक आहेत.त्यापैकी एक प्रत प्रवेश अर्जाच्या पहिल्या पानावर व दुसरी प्रत ओळखपत्रावर चिकटवावे. प्रवेश अर्जावर चिकटवलेले छायाचित्राच्या खालील बाजूस महाविद्यालयाचे प्राचार्य, केंद्र संयोजक यांची सही व शिक्का असणे आवश्यक आहे. ओळखपत्र अभ्यासकेंद्रावर उपलब्ध राहील. केंद्र संयोजकांकडून सही शिक्का घेण्याची जबाबदारी विद्यार्थ्यांची राहील.
   • अर्जासोबत जन्मतारखेचा दाखला आणि गुणपत्रक ह्यांच्या प्रमाणित सत्यप्रती जोडण्यास विसरू नका. मूळ प्रमाणपत्रे जोडू नका.
   • आपला पत्ता विषय वर्ष स्पष्ट व अचूक लिहा.
   • फोटोप्रत केलेला प्रवेश अर्ज स्वीकारला जाणार नाही
   • अभ्यासक्रम विषय निवड अभ्यासक्रमाची निवड करण्यापूर्वी माहितीपुस्तकेत परिशिष्टमध्ये दिलेल्या प्रत्येक अभ्यासक्रमाच्या पाठ्यक्रम वाचवा केंद्र संयोजकांचा सल्ला घ्यावा. नंतर प्रवेश अर्जात निवडलेला विषय लिहावा. त्याची नोंद आपल्याजवळ ठेवावी त्यानंतर विषय बदलता येणार नाही.
   • महिला विद्यार्थी विवाहित असल्यास पतीचे नाव लावताना नाव बदल्याचा पुरावा प्रवेश अर्जासोबत जोडावा. ग्याजेट मधील पुरावाच ग्राह्य धरला जाईल प्रथम प्रवेशाच्या वेळीच फक्त विचार केला जाईल.
   • प्रवेश अर्ज काळ्या शाई पेननेच भरावा.Bachelor Of Commerce !

F.Y., S.Y. And T.Y. B.Com Degree Programme

Progamme Code GO2

B.Com Programme Structure :
This programme has duration of three years and weightage of 108 credits points. In this programme the students has to study 6 courses of 36 credit points for the first year, 5 compulsory course having weightage 36 credit points for the second year, and 4 compulsory & 2 specialization group courses having weightage 36 credits points for the third year. Nine contact sessions for every course of 6 credit points are arranges at the study center where the students can solve their difficulties.

Duration :
The minimum duration of this programme is three years, although you may complete the programme gradually within a maximum period of eight years. If the programme is not completed successfully during these eight years, you will be required to take fresh admission. During the period of registration, students will be given at the most four chances for appearing for the examination of specific courses.

Medium :
The medium of instruction for the B.Com programme is English.


Syllabus:

F.Y. B.Com
S.Y. B.Com
T.Y. B.Com

Subjects

 • (COM 107) Elements of Statistics
 • (MAR 102) Foundation courses in Marathi or English for Business
 • (HEN 101) Foundation courses in English & Marathi
 • (GKN 101) General knowledge & Social Awareness
 • (COM 106) Commerce
 • (COM 211) Office ManagementEligibility Criteria -

The admission to this programme is based on fulfilling any one of the following criteria:

 • Preparatory programme of YCMOU with minimum 40% marks. Certificate programme for Self Hel Group facilitators of YCMOU with minimum 40% marks.
 • H.S.C or equivalent examination of Maharashtra or other state HSC Board.
 • 11th standard passed (Before 1975).
 • Government recognized certificate/ diploma of minimum two years after SSC.

Special Instructions:

The admission to this programme is based on fulfilling any one of the following criteria:

 • It is necessary to attach following documentaries along with applications form.
     (1) Attested photocopy of school leaving certificate or birth certificate
     (2) Attested copies of educational qualification.
 •  Please do not attach any original document along with application form. University will be not responsible for the same.
 •  In case of change in name, it is allowed only at the beginning of the 1st year. To change the name students have to submit notification in the government Gazette to University.

(A) Compulsory Subjects

 • (COM 208) Accountancy: Part I
 • (ECO 201) Business Economics
 • (COM 210) Business Laws
 • (MGM 105) Management Science
 • (COM 212) Business Organization & Administration

(B) Elective Subjects (Any one)

 • (MGM 224) Managerial Economics

OR

 • (MGM 225) Business CommunicationEligibility Criteria -

The admission to this programme is based on fulfilling any one of the following criteria:

 • Student having admitted for the first year B.Com of the Yashwantrao Chavan Maharashtra Open University.
 • Student having passed F.Y B.com from other Universities. (under rule of credit transfer).

(A) Compulsory Subjects

 • (COM 209) Accountancy: Part II
 • (COM 220) Economics Environment in India
 • (COM 221) Costing Auditing & Taxation
 • (COM 222) Human Resources Management

(B) Elective Courses (Any one)
(Two papers of each)

 • (COM 306) Banking & Finance 1
  (COM 307) Banking & Finance 2

OR

 • (MGM 308) Marketing Management 1
  (MGM 309) Marketing Management 2Eligibility Criteria -

The admission to this programme is based on fulfilling any one of the following criteria:

 • Students who have been admitted for the second year (B.Com) of the YCMOU.
Credit Transfer:

Credit Transfer Rule takes into consideration previous education for completing the degree programme by giving exemption of some credit points. According to the Credit Transfer Rule students are eligible to Second year. On the basis credit transfer rule, you can complete your education & become a degree holder. If you want to take admission on the basis of credit transfer rule , you are required to fill credit transfer application form along with Bank Challan for required fees & submits it to your study.

Duration for Credit Transfer:

Open University adopts flexible policy regarding the duration of the programme. Hence, student can complete the programme gradually within a maximum period of eight years (only for student taking admission as per credit transfer rule to S.Y has to complete it within five years & three year respectively)
It is not compulsory to the students to give final examination if he is prepared for that, as examination if he is not prepared for that, as examination will be held twice in a year. For e.g if student has not completed S.Y is allowed to take admission to the T.Y only he has to give second year courses in future & degree will be awarded only after successful completion of second & third year courses.S.Y. B.Com (Credit Transfer):

As per the credit transfer rule of university, student who has passed F.Y B.com from any government recognized university is allowed to take admission to S.Y B.Com. Programme of Yashwantrao Chavan Maharashtra Open University & also exempted from all first years subjects.

Documents to be attached with admission forms are:

 1. Age proof (attested copy of school leaving certificate , school/college bonafied –original copy).
 2. Don’t attach original documents with the admission form. At the time of submission of application forms keep (Xerox) photocopies & also original copies of the documents with you so that study center In-charge or co-coordinator will make the attestation & return your original documents. Only attested copies are sufficient, study center or university is not responsible for maintaining original documents.
 3. Application Form is attached herewith. Student should read thoroughly the application form & prospectus carefully before filling up application form to avoid any mistakes & require to attach above mentioned documents & then submit it to the study center.