Bachelor Of Arts
Bachelor Of Arts !

प्रथम, द्वितीय व तृतीय वर्ष बी. ए. पदवी शिक्षणक्रम :

शिक्षणक्रम संकेतांक ( Progamme Code) GO1

शिक्षणक्रमाविषयी माहिती : बी.ए.पदवी शिक्षणक्रमातील अभ्यासक्रमाची मांडणी पुढील तीन गटात केली आहे.

१. प्रथम वर्ष अधिष्ठान अभ्यासक्रम:

साहित्य, कला, समाजशास्त्र, विज्ञान, तंत्रज्ञान आणि अभ्यास कौशल्य अशा विविध सहा क्षेत्रातील महत्वाचे सिद्धांत वा तत्वे यांचा आपल्या जीवनव्यवहारांशी असलेला संबंध लक्षात यावा या दृष्टीने सहा पायाभूत अभ्यासक्रमाचा समावेश प्रथम वर्षात करण्यात आला आहे.

२. द्वितीय वर्ष अधिष्ठान अभ्यासक्रम:

सामान्यस्तर कला, साहित्य, सामाजिक शास्त्रे अशा विविध क्षेत्रातील अभ्यासक्रमांचा समावेश करण्यात आला आहे. पदवी शिक्षणक्रमात द्वितीय वर्षासाठी तीन विषय निवडावेत, यात प्रत्येक सहा श्रेयाकांचे दोन अभ्यासक्रम याप्रमाणे एकूण ६ अभ्यासक्रम आहेत.

३. तृतीय वर्ष विशेष सामान्य स्तर:

तृतीय वर्षात विशेष स्तर निवडण्याचा पर्याय उपलब्ध आहे. विशेष स्तरावरील अभ्यासक्रमात एकाच विषयाचे सहा अभ्यासक्रम असतील ज्यांना विशेष स्तर निवडायचा नसेल त्यांना सामान्य स्त्ररावरील दोन विषयांचे प्रत्येकी तीन या प्रमाणे एकूण सहा अभ्यासक्रम निवडता येतील.


अभ्यासक्रम:

प्रथम वर्ष बी.ए.
द्वितीय वर्ष बी. ए.
तृतीय वर्ष सामान्यस्तर

विषय

 • स्वयं अध्ययन कौशल्यांचा अधिष्ठान अभ्यासक्रम (OPN 101)
 • सामान्यज्ञान व सामाजिक जाणिवांचा अधिष्ठान अभ्यासक्रम ( GKN 101)
 • मराठी भाषेचा अधिष्ठान अभ्यासक्रम (MAR 102)
 • सामाजिक शास्त्रांचा अधिष्ठान अभ्यासक्रम (SOC 101)
 • हिंदी व इंग्रजी या भाषांचा अधिष्ठान अभ्यासक्रम (HEN 101)
 • मानव्यविद्यांचा अधिष्ठान अभ्यासक्रम (HUM 101)

विषय

 • मराठी
 • हिंदी
 • इंग्रजी
 • मानसशास्त्र
 • अर्थशास्त्र
 • राज्यशास्त्र
 • इतिहास
 • समाजशास्त्र

प्रत्येक विषयासाठी आपणास दोन अभ्यासांचे अध्ययन करावयाचे आहे. म्हणजे तीन विषयांसाठी एकूण सहा अभ्याक्रमांचे प्रत्येकी सहा श्रेयांकाचे अध्ययन करून आपणास ३६ श्रेयांकांची अंतिम परीक्षा द्यावयाची आहे.

गट क्रमांक १ मानाव्यविद्यांचे अभ्यासक्रम.

इंगजी या तीन भाषांपैकी कोणतीही एकाच भाषा विद्यार्थ्यांनी निवडावी.

गट क्रमांक २

अ. इतिहास मानसशास्त्र
ब. अर्थशास्त्र, राज्यशास्त्र,
ब. अर्थशास्त्र राज्यशास्त्र समाजशास्त्र

विषय

 • वाड्मयप्रकार कथा कादंबरी (MAR 210)
 • स्वातंत्रोत्तर वाड्मयीन प्रवाह (MAR 211)
 • हिंदी कथनपर साहित्य
 • मी आणि माझे वर्तन
 • बालसंगोपन आणि बालविकास
 • अंशलक्ष्मी अर्थशास्त्र
 • समग्रलक्ष्मी अर्थशास्त्र
 • आधुनिक भारताचा इतिहास
 • आधुनिक जगाचा इतिहास
 • सामाजिक परिवर्तन व सामाजिक चळवळी
 • भारतीय समाज
 • भारतीय राजकारणाची प्रक्रिया

विशेष स्तरावर एकाच विषयाच्या सहा अभ्यासक्रमांची परीक्षा देऊन आपण बी. ए. विशेषस्तर स्पेशल अशी पदवी घेऊ शकता किंवा सामान्य स्तरासाठी दोन विषयातील प्रत्येकी तीन अभ्यासक्रम निवडून बी. ए. सामान्यस्तर अशी पदवी घेऊ शकता. तुतीय वर्षाला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध विषयांची सूची पुढीलप्रमाणे आहे.

मराठी

विषय

 • वाड्मय प्रकार नाटक कविता (MAR 250)
 • मध्ययुगीन वाड्मयीन प्रवाह (MAR 251)
 • प्रबोधनपर साहित्य (MAR 252)
 • बालसाहित्य (MAR 253)
 • प्रसारमाध्यमांसाठी लेखन कौशल्य (MAR 254)
 • लोक वाड्मय (MAR 305)

English

विषय

 • Indian Writing in English (ENG 255)
 • Understanding Drama (ENG 256)
 • Understanding Prose (ENG 257)
 • Understanding Poetry (ENG 258)
 • Communication Skills in English (ENG 259)
 • Structure of Modern English (ENG 306)

हिंदी

विषय

 • कविता स्वरूप और विवेचन (HIN 260)
 • साहित्य और समीक्षा स्वरूप और विवेचन (HIN 261)
 • हिंदी मी नवजागरण (HIN 262)
 • हिंदी मी नवजागरण (HIN 263)
 • प्रयोजनमूलक हिंदी (HIN 264)
 • अनुवाद स्वरूप और विवेचन (HIN 307)

मानसशास्त्र

विषय

 • मानवी विनिमय व समायोजन (PSY 270)
 • मी आणि माझे सामाजिक वर्तन (PSY 271)
 • मानसिक स्वास्थ (PSY 272)
 • हव्यक्तिमत्व विकास (PSY 273)
 • पवैवाहिक समायोजन आणि मार्गदर्शन (PSY 274)
 • प्रायोगिक पद्धती सांखिकी व मानसशास्त्रीय प्रयोग (PSY 308)

अर्थशास्त्र

विषय

 • भारताचा आर्थिक विकास (ECO 275)
 • सार्वजनिक वित्त व्यवहार (ECO 276)
 • आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र (ECO 277)
 • कृषी उद्योग व सेवा क्षेत्राचे आर्थिक सिद्धांत (ECO 278)
 • ग्राहक संरक्षण (ECO 279)
 • ग्रामीण विकास (ECO 309)

इतिहास

विषय

 • प्राचीन भारत प्रारंभ ते यादव काळ (HIS 280)
 • मध्ययुगीन भारत (HIS 281)
 • भारतीय स्त्री जीवनाची वाटचाल (HIS 282)
 • सार्क देशांचा इतिहास (HIS 283)
 • विविधतेतून एकता (HIS 285)
 • आधुनिक महाराष्ट्रातील परिवर्तनाचा इतिहास (HIS 310)

राज्यशास्त्र

विषय

 • राज्यशास्त्राचे स्वरूप (POL 286)
 • राजकीय संरचना (POL 287)
 • आधुनिक भारतातील राजकीय वारसा (POL 288)
 • आंतरराष्ट्रीय संबंध व राजकारण (POL 289)
 • पाश्चिमात्य राजकीय विचारप्रवाह (POL 290)
 • लोकप्रशासन (POL 311)

समाजशास्त्र

विषय

 • पर्यावरण व समाज (SOC 291)
 • ग्रामीण समाजशास्त्र (SOC 292)
 • समाजशास्त्राचे अभिजात विचारवंत (SOC 293)
 • औद्योगिक समाजशास्त्र (SOC 294)
 • लोकसंख्या शिक्षण (SOC 295)
 • वायोवर्धन प्रक्रिया (SOC 312)प्रथम द्वितीय व तृतीय वर्ष बी. ए. ग्राहक सेवा शिक्षणक्रम

शिक्षणक्रम संकेतांक ( Progamme Code) G29

शिक्षणक्रमाविषयी माहिती :
बी. ए. ग्राहक सेवा शिक्षणक्रमातील अभ्यासक्रमाची मांडणी पुढील तीन गटात केली आहे.


अभ्यासक्रम:

प्रथम वर्ष संरचना ग्राहक सेवा
द्वितीय वर्ष संरचना ग्राहक सेवा
तृतीय वर्ष संरचना ग्राहक सेवा.

विषय

 • अध्ययन कौशल्य शिक्षणासाठी अधिष्ठान अभ्यासक्रम
 • मराठी व हिंदी भाषेचा अधिष्ठान अभ्यासक्रम
 • जीवनकौशल्ये
 • सामान्यज्ञान, विकास व संकल्पना
 • इंग्रजी भाषेची मुलभूत कौशल्ये
 • कार्यालयीन सेवा व व्यवस्थापन
 • सामाजिक शास्त्रांचा परिचय

अनिवार्य अभ्यासक्रमाचे नाव व संकेतांक

 • पविपणन व्यवस्थापन व विकय कला
 • प्रभावी व्यवस्थापन संज्ञापन
 • व्यवसाय संघटन

वैकल्पिक अभ्यासक्रमाचे नाव व संकेतांक

 • (i) आधुनिक इतिहास भाग एक   (ii) आधुनिक इतिहास भाग दोन
 • (i) भारतीय राजकारण व राज्यशास्त्र भाग एक   (ii) भारतीय राजकारण व राज्यशास्त्र भाग दोन
 • (i) भारतीय समाज व समाजशास्त्र भाग एक   (ii) भारतीय समाज व समाजशास्त्र भाग दोन
 • (i) प्रगत मराठी भाग एक   (ii) प्रगत मराठी भाग दोन
 • (i) प्रगत हिंदी भाग एक   (ii) प्रगत हिंदी भाग दोन
 • (i) प्रगत इंग्रजी भाग एक   (ii) प्रगत इंग्रजी भाग दोन

प्रवेश पात्रता (संरचना ग्राहक सेवा):

खालीलपैकी कोणतीही एक पात्रता धारण करणारी व्यक्ती द्वितीय वर्ष बी. ए. ग्राहक सेवा साठी प्रवेशास पात्र असेल. -

 • य. च. म. मुक्त विद्यापीठाचा प्रथम वर्ष बी. ए. ग्राहक सेवा उत्तीर्ण किंवा अनुत्तीर्ण.
 • डी. टी. एड. शिक्षणक्रम पदविका उत्तीर्ण विद्यार्थी किंवा बारावीनंतर किमान दोन वर्षाचा मान्यता प्राप्त पदविका शिक्षणक्रम उत्तीर्ण विद्यार्थी.
 • १२ वी उत्तीर्णते नंतर शासनमान्य विद्यापीठातील बी. ए., बी. कॉम., बी. एस. सी. कृषि अभियांत्रिकी वैद्यकीय विधी व्यवस्थापन इ. विद्याशाखेतील प्रथम वर्ष परीक्षा उत्तीर्ण असणा-या विद्यार्थ्यांना विद्यापीठाच्या श्रेयांकांताराच्या नियमानुसार द्वितीय वर्षास प्रवेश मिळेल. म्हणजेच मुक्त विद्यापीठाच्या बी. ए. ग्राहक सेवा मधील प्रथम वर्षाच्या सर्व अभ्यासक्रमासाठी सर्व ७ अभ्यासक्रम आणि ३६ श्रेयांक विद्यार्थ्यास सूट देण्यात येईल अशा विद्यार्यां्वनी प्रवेश अर्जावर श्रेयांकांतर प्रवेश असे स्पष्ट लिहावे आणि प्रथम वर्ष उत्तीर्ण असल्याची संबधित विद्यापीठ महाविद्यालयाच्या गुणपत्रकाची एक प्रमाणित सत्यप्रत प्रवेश अर्जास जोडणे आवश्यक आहे. अन्यथा अंतिम प्रवेश दिला जाणार नाही.
 • एच. एस. सी. उत्तीर्ण झाल्यानंतर सलग किमान २ वर्ष मुदतीचा सरकारमान्य पदविका प्रमाणपत्र शिक्षणक्रम उत्तीर्ण. उदा.- डी. सी. ई., डी. एम. ई., डी. फार्म डेअरी टेक, टी. डी., ए. टी. डी., एन. सी. टी. व्ही. टी., आय. टी. आय., एम. सी. व्ही. सी.

विषय
प्रवेश पात्रता:

खालीलपैकी कोणतीही एक पात्रता पूर्ण असणारी व्यक्ती -

 • य. च. मुक्त विद्यापीठाची पूर्वतयारी शिक्षणक्रम किमान ४० टक्के गुण पूर्ण असावा.
 • महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्य माध्यमिक शिक्षण मंडळाची इयत्ता बारावी, एच. एस. सी. किंवा इतर राज्यातील समकक्ष परीक्षा उतीर्ण असावा.
 • १९७५ पूर्वीची माध्यमिक शाळांत परीक्षा ११ वि उत्तीर्ण असावा.
 • एच. एस. सी. उत्तीर्ण झाल्यानंतर सलग किमान २ वर्ष मुदतीचा सरकारमान्य पदविका प्रमाणपत्र शिक्षणक्रम उत्तीर्ण. उदा.- डी. सी. ई., डी. एम. ई., डी. फार्म डेअरी टेक, टी. डी., ए. टी. डी., एन. सी. टी. व्ही. टी., आय. टी. आय., एम. सी. व्ही. सी.
 • य. च. म. मुक्त विद्यापीठाच्या स्वयं साहाय्य गट प्रेरक प्ररिका शिक्षणक्रम उत्तीर्ण असणारे विद्वत परिषद सभा ठराव क्रमांक बी. १०० ०५ ४१बी ४ एफ १७३ २००५ ६३ दिनांक २४.०२.२००५.

विशेष सूचना:

 • प्रवेश अर्जासोबत खालील कागदपत्रे अत्यंत आवश्यक आहे. शाळा सोडल्याची दाखल्याची प्रमाणित सत्य प्रत
 • विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्जासोबत कोणत्याही प्रमाणपत्राची मूळ प्रत जोडू नये. जोडल्यास विद्यापीठ सदर प्रत प्रती परत पाठवणार नाही व या संदर्भात पत्रव्यवहार केला जाणार नाही.
 • विद्यार्थी इतर विद्यापीठात शिक्षण घेत असतानाही ह्या शिक्षणक्रमास प्रवेश घेऊ शकतो. उदा.- ए. टी. डी., एल. एल. बी., बी. ए., बी. कॉम., बी. एस्सी. इत्यादी शिक्षणक्रम चालू असताना बी. ए. प्रथम वर्षास प्रवेश घेता येईल. त्यासाठी स्थलांतराचा दाखला मूळ गुणपत्रक दाखयाची आवश्यकता नाही.